MJPSKY योजना, ज्याला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना म्हणूनही ओळखले जाते, ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली कर्जमुक्ती योजना आहे.
MahaNeo.com
आज आपण जाणून घेणार आहोत कि कर्ज-माफी ची चौथी यादी आली आहे त्या बद्धल ...
MahaNeo.com
MJPSKY योजना – शेतकर्यांनी या गोष्टी करणे आवश्यक आहे
प्रिय शेतकरी, जर तुम्ही पीक कर्ज घेतले असेल आणि MJPSKY योजना - पीक कर्जमाफी योजनेसाठी पात्र असाल, तर कृपया तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट द्या...
MahaNeo.com
MJPSKY योजना – शेतकर्यांनी या गोष्टी करणे आवश्यक आहेMJPSKY योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या चौथ्या यादीत तुमचे नाव आहे का ते तुम्ही तपासू शकता.
MJPSKY योजनेचे लाभ प्राप्त करण्यासाठी, तुम्हाला तुमचे बायोमेट्रिक थंब ऑथेंटिकेशन प्रदान करावे लागेल.
म्हणजे आपला बोटाचे ठसे लावून या योजनेचा लाभ घेऊ शकता..